टाटा इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न होणार पूर्ण, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, लगेच करा अर्ज

Apr 12, 2024 - 14:10
 9
Google  News Join WhatsApp Join Telegram Live

टाटा इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न होणार पूर्ण, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, लगेच करा अर्ज

Panchayat Swaraj Samachar News Desk.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. थेट टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेमध्ये नोकरी करण्याची एक मोठी संधी तुमच्याकडे चालून आलीये.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून लेखा सहायक ही पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना परीक्षेचे टेन्शन अजिबात नाहीये. उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीमधून केली जाणार आहे. वाणिज्य शाखेतील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 एप्रिल 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

https://www.tiss.edu/ या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. उमेदवाराने भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर https://tiss.edu/uploads/files/Account_Assist_04.04.2024_IKZlBgU.pdf ही अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी. अधिसूचना व्यवस्थित वाचूनच उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

https://recruitment.tiss.edu/ या लिंकवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 एप्रिल 2024 आहे आणि त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावी लागणार आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 500 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील उमेदवारांना 250 रूपये फीस ही भरावी लागेल. या भरती प्रक्रियेतून एकून तीन जागा भरल्या जाणार आहेत.

Google News Join Facebook Live 24/7 Help Desk

Tags: